E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
चिपळूण
: चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी रात्री उशिरा गुटखा वाहतूक करणार्या मोटारीसह २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुटख्याची मोटार चिपळूणमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार वृषाल शेटकर, पोलीस हवालदार संदीप मानके, पोलीस नाईक रोशन पवार या पथकाने कापसाळ येथे सापळा रचत संशयास्पद मोटार तपासणीसाठी थांबवण्यात आली होती.
Related
Articles
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक